www.newsmug.in

BY - KAMLESH VERMA

सिलेंडरचे पुन्हा 50 रुपयांनी महागले, आता हजार रुपयेच मोजावे लागणार!

www.newsmug.in

महागाईने होरपळणाऱ्या सर्व सामान्य जनतेला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

www.newsmug.in

14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

www.newsmug.in

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत 14 KG LPG सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर मुंबईत 1052.50 रुपये मोजावे लागणार आहे.

www.newsmug.in

त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी